Monday, June 15, 2009

वाचनाची आवड सगळ्यांनाच असते अस नाही पण बहुतांशी लोकांना असते अस म्हणायला हरकत नाही :)मलाही आहे. मनात आल की आपण जे वाचतो ते थोडफार इतर वाचकरसिकांबरोबर वाटून घ्याव, थोडक्यात शेअर कराव. म्हणून हा ब्लॉग लिहिण्याचा खटाटोप!सुरुवात करते मग बघु पुढे हा ऊत्साह किती टिकतो ते :)

1 comment:

रोहन चौधरी ... said...

इतक्या जणी मिळून लिखाण करणार आहात ... तर प्रत्येक पोस्टखाली त्या-त्या लेखिकेचे नाव सुद्धा लिहिले तर उत्तम... :)